ज्ञानेश्वराने permit दिलेलेच आहे sss कि
राजहंसाचे चालणे |
जगी झालीया शहाणे |
म्हणौनी काय कवणे |
चालोचि नये ||
मंडळी, राजहंसाचे चालणे अगदी मोठ्या ऐटीचे झाले असेल अगदी आपल्या लांजेकर
मामालेदारासारखे ( अरे, निदान हे नाव तरी बदलायचे होते.)
म्हणून काय बाकीच्यांनी चालूच नये कि काय sss
आमिरखान, अमिताभ असतील मोठे ब्लोगर ( वेगळी नावे... शाब्बास sss )
म्हणून काय ह्या रत्नागिरीकर वझ्याने ब्लॉगिंग करूच नये कि काय sss
Subscribe to:
Post Comments (Atom)
पु. ल. देशपांडे यांच्या असामी आसामी ची सुरुवात काहीशी अशीच आहे. बेमत्याचा ब्रह्मचारी काका कीर्तनाच्या सुरुवातीला असे म्हणीत असे.
ReplyDeleteआपल्याला भसाड्या आवाजात कीर्तन करण्याचे permit खुद्द ज्ञानेश्वराने दिले आहे असे त्याचे मत. त्यासाठी ज्ञानेश्वरीतली ओवी तो सांगत असे.
त्यापेक्षा असे करा ना असामी असामी वाचा :)